लो भए आणि विधानसभा झाले. त्यांनी याबाबत चालली कसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपासूनच भाजपमधे राज्यात खदखद सुरू होती. मोदीशहांचा धाक आणि फडणवीसांचा एककल्ली कारभार यामुळे पक्षातील धुसफूस बाहेर येत नव्हती. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला सत्ता गमवावी लागली. पुढील पाच वर्षे आता विरोधी पक्षात बसण्याची पाळी येणार हे उघड झाले. ज्यांनी पक्षावर हकमत चालवली पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत आणि आपल्या चुकाचीही कबुली देत बुली देत नाहीत. त्यामुळे पक्षातील जुने, निष्ठावान अगदी ज्यांची नाळ संघ- जनसंघाशी जोडलेली आहे त आता नाराजा प्रकट करू लागले आहेतज्यांनी रस्त्यावर आंदोलने करून आणि दारोदार ण दारादार टाचा घासून पक्ष बांधला त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने आणि ज्यांनी चाळीस वर्ष आपल्या घराकडे दुर्लक्ष करून तन मन धन सारे पक्षाला अर्पून पक्ष विस्तारला त्या एकनाथ उर्फ नाथाभाऊ खडसे यांची कन्या रोहिणी यांचाही पराभव झाल्याने पक्षात धुसफूस वाढली आहे. पंकजा किंवा रोहिणी यांचा पराभव झाला नाही तर त्यांचा पक्षातील लोकांनीच पराभव केला, असा जाहीर आरोप करून पंकजा आणि नाथाभाऊ यांनी गोपीनाथ मुंडेच्या स्मृति दिनाला परळीतील गोपीनाथ गडावर बंडाचे निशाण फडकावले.
भाजपमधे जे नाराज आहेत त्या सर्वांचा चा माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस याच्यावर रोष आहे. गोपीनाथ गडावरील शक्तीप्रदर्शनातून फडणवीसांच्या विरोधात भाजपमधील असतोषाला तोड फुटले आणि तेही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या साक्षीने.... पक्ष वाढविण्यासाठी आम्ही रक्ताचे पाणी केले. पक्षाला जे ऐश्वर्य प्राप्त झाले त्यात त्यात अनेकांचा मोलाचा वाटा आहे. मी देखील पक्षासाठी झिजलो आहे. जिथे मान मिळत हाता तिथ अपमान हात आह. सहन करण्याचा मर्यादा सपली आहे. त्यामुळे इतराचे काय र हे मला ठाऊक नाही, पण मी किती दिवस भाजपमध राहणार याचा भरवसा नाही, असा एल्गारच नाथाभाऊनी गोपीनाथ गडावर पकारला. संघर्षाच्या काळात पकजा एकट्या नाहीत आम्ही सार त्याच्या बरोबर आहात हही त्यांनी जाहीर केले. पकजा मुडे यानी तर हिम्मत असेल तर मला पक्षातून काढून दाखवा असे श्रेष्ठींनाच आव्हान दिल. त्या म्हणाल्या, गापानाथ मुडनी मूठभर लोकाच्या हाती असलेला पक्ष बहजनापर्यंत नेला. आता पक्ष पुन्हा काही मुठभर लोकाच्या हाता गला आह. गापानाथ मुडे यानी कधी कोणाच्या पाठीत खजार खुपसलेला नाही. आमच्या रक्तात बेईमानी नाही. मी पक्ष साडणार नाहा, मा का पक्ष साडू... माझ्या बापाचा हा पक्ष आह.....
पकजा मुडे याना खडसे, महादेव जानकर, प्रकाश शेंडगे अशा जनाधार असलेल्या ताकदवान नेत्यांची साथ आहे. भाजपच्या ताकदवान नेत्यांची साथ आहे भाजपच्या नेतत्वाकडन ओबीसी नेत्यांचे खच्चीकरण केले - जात आहे, अशा आरोप करणार्या तोफा रोज जाहीर सभांतन शाणि पिटिगाना शहादत अ आहेत. देवेंद्र फडणवीस यांना कोणाचीही बाम्हा ब्राम्हण म्हणून विरोध नाही, पण सत्ता येण्यापूर्वी - विरोध नाही पण मना येण्यापली ने लेले फटती मुख्यमंत्री झाल्यावर कसे एकदम बदलले हे सर्वांनी बघितले आहे. त्यांना जे पक्षात स्पर्धक वाटले त्यांना त्यांनी दूर ठेवले. सहा मंत्र्यांना तिकीटे कापणे आणि सहा मंत्री पराभूत होणे हे सत्ताधारी पक्षाला शोभादायक आहे काय पण ते नकोसे झाले त्यांचा राजकारणातन काटा काढण्याचा असंतोष खदखदत आहे. देशात महाराष्ट्र हे 1 क्रमाक एकचे प्रगतीशील राज्य आहे. देशाची आर्थिक राजधानी याच राज्यात आहे. सर्व मोठे आर्थिक स्त्रोत मंबईत एकवटले आहेत. पाच वर्षे असलेली सत्ता केवळ अहंकाराने भाजपने गमावली तीस वर्षाचा नैसर्गिक मित्र भाजपला संभालना शाला नाही पर्त लान पाहिले हा नेतत्वाचा उद्दामपणा भाजपला भोवला. जे विशा पक्षात होते त्यांना पोटा पक्षात आणले. जे आले नाहीत त्यांना प्रशासनाचा धाक टारवाला ण्यात महत्वाकांक्षी यादेत त्यांचे पंख कापले अशाने बहमताच्या जीवावर यो काले अपने बालाच्या जीवावर पन वा सना रेवता शाली. पण पथाला तडे तर गेलेच पण सत्ताही गेली. णन वर्षात आपल्या सहकारी नेत्यांना विशेषत सेना ने विभाग कर शकले नाही बोले पान ला राज्यात माहित नेता विमलेन नादी सना व संघटना सर्व काही एका व्यक्तीभोवतीच केंद्रीत झालेली नयाली निसले पक्षातील अनेक दोषांना लाजला मारून आपल्याला राज्याची जबाबदारी दिली आहे, याचे भान नेतृत्वाने ठेवले नाही. कोअर करिती ही ना केवल साधापी टोती अजित पवारांना उपसख्यमंत्रीपट देऊन राजभवनवर जो भल्या रामप्रहरी शपथविधी सोहळा झाला ला शिवसेनेशा बना भाजपा सरकार त्याने तर देशभर भाजपची नाचक्की झाली. सत्तेसाठी कमरेचे डोक्याला गुंडाळण्याचा तो किळसवाणा प्रकार होता. महाराष्ट्रात भाजपचा गेली पाच वर्षे वन मॅन शो होतादिल्लीला वरिष्ठांकडे कोणाविषयी तक्रार करून काहीच उपयोग नाही. कारण दिल्लीतील श्रेष्ठी तर सदैव कानात बोळेच घालून बसले आहेतत्यातूनच सत्ता गेल्यानंतर पक्षात असंतोषाचे हादरे बसू लागले आहेत. शिवसेनेशी युती करून भाजपला सरकार आणता आले नाही, अजित पवारांना बरोबर र घेऊन चार दिवसही सरकार टिकले नाहीसर्वाधिक म्हणजे १०५ आमदार भाजपचे निवडून येऊनही पक्षाला विरोधी पक्षात बसायचा पाळा आला, या सवाचा जबाबादारा कोणावर याचे उत्तर अजूनही मिळाले नाही. एकनाथ खडसे यांना पुण्यातील जमीन खरेदी घोटाळा प्रकरणात अडकले म्हणून शिक्षा दिली गेली. पाच वर्षात त्यांच्यावर आरोप सिध्द झाला नाही. चौकशी यंत्रणेने क्लिन चीट देऊनही त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात का घेतले नाही, याचे उत्तर भाजप देत नाहीपंकजा या गोपीनाथरावांची कन्या. बेधडकबिनधास्त व्यक्तीमत्व. बंडखोरी तर त्यांच्या स्वभावात अंगभूत आहे. अन्याय झाला तर त्या गप्प बसू शकत नाहीत. त्यांचा पराभव का झाला याचे उत्तर त्या देणार की पक्ष..फडणवीस सरकारमधे त्या पाच वर्ष मंत्री होत्यासख्खी बहिण लोकसभेत भाजपची खासदार आहे. वडिलांच्या पुण्याईचे वलय आहे. मग त्याचा पचवीस हजारापेक्षा जास्त मतानी का ' पराभव होतो... जातीपातीचे राजकारण म्हटले तर त्यांचा चुलत भाऊ धनंजय त्यांच्याच जातीचा. तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून येतो हे कसे... जिला मतदारसंघ संभाळता येत नाही, ती राज्यात फिरून काय दिवे लावणार असा प्रश्न भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी विचारून आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. त्यावर पुण्याच्या आमदार माधरा मिसाळ याना काकड याच वैयक्तीक मत आहे, पक्षाचे नाही, असा घरचा अहेर दिला. काकडे व माधुरीताई यांना असे ' कोणी बोलायला सांगितले... पकजा याचा भाऊ धनजय हा घरातीलच राजकीय शत्रू आहे. गेली पाच वर्षे त्या मंत्री होत्या, तव्हा धनजय विधान परिषदेत विरोधी पक्षनेता होता. आता या भूमिकेत जाण्याची पकजा याची इच्छा आहे काय... भाजपचा मोठा बॅनर असताना यापुढे मुंबईतील वरळीचे आफास सुरू करून गापानाथ मुड प्रातष्ठानच्या माध्यमातून काम सुरू करणार आहात असे पकजा या पंकजा यांनी जाहीर केले. त्यांनी पक्षाच्या काअर कामटाचा राजानामा दिला आहे. त्या घरी शात बसू शकत नाहीत. गोपीनाथ मुड यांनी बंड केले तेव्हा मोजक्या आमदारांनीच याना त्याना साथ दिला हाता, आता पकजा याना काण साथ दणार. सघष करताना त्याचा वाट । बिकट आहे....