सेव्ह दिवा फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर
ठाणे : सेव्ह दिवा फाऊंडेशन वतीने देण्यात येणाऱ्या कोकनरत्न पुरस्कार, जीवनगौरव, कोकण पत्रकार भूषण, दिवारत्न आणि समाजभूषण पुरस्कारांची घोषणा फाऊंडेशनचे सर्वेसर्वा रोहिदास मुंडे यांनी नुकतीच केली. दिवा येथे २४ ते २६ जानेवारी दरम्यान पार पडणाऱ्या अखंड कोकण महोत्सवात पहिल्या दिवशी सदर पुरस्कार प्रदान कर…
९८ अंगणवाडी आणि ७४५ मिनी अंगणवाडीही सुरु होणार
राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत केंद्र शासनाने पूर्वीच मान्यता दिलेल्या परंतु कार्यान्वित न झालेल्या ९८ अंगणवाडी व ७४५ मिनी अंगणवाडी केंद्रे सुरु करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहितीही ड. यशोमती ठाकूर यांनी दिली. केंद्र शासनाने पूर्वीच मान्यता देऊनही ही अंगणवाडी केंद्रे अद्याप सुरु कर…
अंगणवाडी सेविका, मदतनीस पदभरतीवरील निर्बध हटविले
मुंबई : राज्यातील मागील तीन वर्षामध्ये रिक्त झालेल्या एकूण पदापैकी अंगणवाडी सेविका व मदतनीसांची ५ हजार ५०० पदे तत्काळ भरण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री ड. यशोमती ठाकूर यांनी दिली. या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात येत असून लगेचच भरती प्रक्रिया प्रकल्प स्तरा…
Image
माहिती आणि जनसंपर्कमधील ‘पोलीस राज' संपले
मुंबई : माहिती आणि जनसंपर्क विभागातील पोलीस राज अखेर संपुष्टात आले आहे. महासंचालक ब्रिजेशसिंग यांना त्यांच्या मूळ खात्यात परत पाठविण्यात आले असून त्यांच्या जागेवर सिधुदुर्गचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रिजेशसिंग हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्त…
Image
महाविकास आघाडी टिकवायची... तर राऊताना आवरा.
म हाराष्ट्रात अस्तित्वात आलेली महाविकास आघाडी आणि त्या आघाडीची मध्यस्थी करून सर्वाधिक प्रयत्न आणि बैठका या संजय राऊत यांनीच केल्या. त्यांच्या प्रयत्नाने राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी र आणि तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या विचारांचे । आदान-प्रदान करण्याची महत्वाची भूमिका संजय गफ…
...हा प्रकल्प ठाणेकरांसाठी अभिमानास्पद ठरावा!
ठाणे महापालिकेने हाजुरी येथे कंमांड अँड कंट्रोल सेंटर उभारले आहे. ठामपाच्या वतीने सांगण्यात आल्यानुसार संपूर्ण देशातील हे एकमेव सेंटर असेल तर ती ठाणेकरांसाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. या सेंटरच्या माध्यमातून ठामपाच्या नागरी सुविधांचे सुसुत्रीकण आणि दैनंदिन कामकाजाचे प्रभावी व्यवस्थापन करण्यात येण…